परिणीतीच्या मालदीव ट्रीपचे फोटो पाहिलेत का  ?

10 November 2023

Created By : Manasi Mande

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचे लग्न धूमधडाक्यात 24 सप्टेंबर रोजी पार पडलं.

त्यांच्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर धूमाकूळ माजवला.

काही दिवसांनी तिने तिचे मालदीवचे फोटो शेअर केले.

पण तिकडे ती राघवसोबत गेली नव्हती.

तर ती खास व्यक्तींसोबत फिरत होती.

परिणीती तिच्या गर्ल्स गँगसोबत ट्रीपला गेली होती.

आई, सासू, नणंद आणि इतरांसोबत परिणीतीने ही ट्रीप मस्त एन्जॉय केली.

किती झालंय अनन्या पांडेचं शिक्षण ? चंकी पांडेच्या लेकीबद्दल या गोष्टी जाणून घ्या..