1991 मध्ये अजय देवगणने 'फूल और कांटे' चित्रपटातून केलं पदार्पण

27 February 2024

Created By: Swati Vemul

याच चित्रपटातून अभिनेत्री मधूचंही बॉलिवूडमध्ये पदार्पण

33 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामुळे अजय-मधू बनले स्टार

'फूल और कांटे'च्या प्रदर्शनापूर्वी घाबरली होती मधू

चित्रपटाला यश मिळणार नाही, अशी होती मधूला भिती

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मधूने केला खुलासा

'फूल और कांटे'सोबतच श्रीदेवी-अनिल कपूर यांचा 'लम्हे' प्रदर्शित झाला होता

माझा चित्रपट हिट होणार नाही या भीतीने मी तीन दिवस मित्राच्या घरी लपून बसले होते- मधू

माझ्याशी कोणीच भेटायला येऊ नये किंवा टीका माझ्यापर्यंत पोहोचू नये म्हणून तसं केलं होतं- मधू

तीन दिवसांनंतर सेक्रेटरीने फोन करून सांगितलं की चित्रपटाचं कौतुक होतंय- मधू

या कारणामुळे 58 व्या वर्षी सिद्धू मूसेवालाच्या आईने घेतला प्रेग्नंसीचा निर्णय