अभिनेत्री पूजा सावंतची लगीनघाई

27 February 2024

Created By: Swati Vemul

सिद्धेश चव्हाणशी पूजा सावंत बांधणार लग्नगाठ

नुकताच पार पडला पूजा-सिद्धेशचा संगीत समारंभ

संगीत समारंभात मराठी कलाकारांची उपस्थिती

संगीत कार्यक्रमात पूजा-सिद्धेशचा रोमँटिक डान्स

पूजाच्या बहिणींनीही केला धमाल डान्स

संगीत कार्यक्रमातील सिद्धेश चव्हाणचा खास लूक

पूजा-सिद्धेशचं अरेंज मॅरेज

वर्षभर एकमेकांना भेटल्यानंतर पूजा-सिद्धेशने लग्नासाठी दिला होकार

'कलरफुल' पूजाच्या हातावर रंगली सिद्धेशच्या नावाची मेहंदी