पती सिद्धेश चव्हाणच्या दीर्घायुष्यासाठी पूजा सावंतने केली वटपौर्णिमेची पूजा

21 June 2024

Created By: Swati Vemul

पहिली वटपौर्णिमा असं कॅप्शन देत पूजाने पोस्ट केले फोटो

लाल-पिवळ्या रंगाची साडी, हिरवा चुडा, दागिने, नथ असा पूजाचा पारंपरिक लूक

पूजाने 28 फेब्रुवारी रोजी सिद्धेश चव्हाणशी बांधली लग्नगाठ

सिद्धेश ऑस्ट्रेलियात असून पूजाने भारतात साजरी केली वटपौर्णिमा

वटपौर्णिमा पूजेचे फोटो पोस्ट करत पतीसाठी लिहिला खास मेसेज

वडाच्या झाडाभोवती सूतगुंडी दोरा गुंडाळून सात वेळा घातली प्रदक्षिणा

आज मला तुझी सर्वांत जास्त आठवण येतेय.. असं तिने लिहिलं

पूजाच्या फोटोवर चाहत्यांकडून लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव

हिमनदीच्या पाण्यात डुबकी, जंगलात भटकंती.. प्रिया बापट घेतेय 'सोलो ट्रिप'चा पुरेपूर आनंद