पूजा सावंतने साजरा केला लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा

9 April 2024

Created By: Swati Vemul

अभिनेत्री पूजा सावंतने पती सिद्धेश चव्हाणसोबत साजरा केला गुढीपाडवा

गुडीपाडव्यानिमित्त जेवणाचा खास बेत

पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाणने उभारली गुढी

पिवळ्या साडीत खुललं पूजाचं सौंदर्य

26 फेब्रुवारी रोजी पूजा आणि सिद्धेशने केलं लग्न

कुटुंबीय, पाहुणे आणि मराठी कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला लग्नसोहळा

पूजा आणि सिद्धेशचं हे अरेंज मॅरेज

लग्नाच्या 2 महिन्यांत अभिनेत्री गरोदर; बेबी शॉवरचे फोटो आले समोर