लग्नानंतर पूजा सावंतची पहिलीच 'कलरफूल' होळी

25 March 2024

Created By: Swati Vemul

अभिनेत्री पूजा सावंतने पती सिद्धेश चव्हाणसोबत साजरी केली रंगपंचमी

धुलिवंदनाच्या कलरफुल शुभेच्छा देत पूजाने पोस्ट केले फोटो

पूजाची लग्नानंतरची पहिलीच होळी

फेब्रुवारी महिन्यातच पूजा आणि सिद्धेश अडकले विवाहबंधनात

लग्नानंतर पूजाने सोशल मीडियावर पोस्ट केले विविध फोटो

बीचवर पूजा सावंतचा बोल्ड अंदाज

पूजा-सिद्धेशच्या फोटोंवर लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव

हुबेहूब राहा कपूरसारखी दिसते पाकिस्तानी गायकाची लेक; नेटकरीही थक्क!

स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा