मी अश्या रंगाची, मोतीया अंगाची..; पूजा सावंतचे फोटो पाहून चाहत्यांचं मन झालं अधीर!

27 June 2025

Created By: Swati Vemul

अभिनेत्री पूजा सावंतचने लुटला पावसात चिंब भिजतानाचा आनंद

कॉटनची साडी, स्लीव्हलेस ब्लाऊज.. असा पूजाचा सुंदर लूक

पूजा सावंतचे हे फोटो पाहून चाहत्यांचं मन झालं अधीर

असे फोटो जे कधीच इन्स्टाग्रामपर्यंत पोहोचले नाहीत, असं पूजाचं कॅप्शन

पूजाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

खुबसुरती अगर जुर्म होती, तो आज तुम जेल में होती.. अशी एकाची कमेंट

'नीळकंठ मास्तर' या चित्रपटातील पूजाचं 'अधीर मन झाले' गाणं खूप गाजलं

पूजाचे पावसातील फोटो पाहून नेटकऱ्यांना आली त्याच गाण्याची आठवण

हुबेहूब माधुरी दीक्षितसारख्या दिसणाऱ्या अभिनेत्रीचं हिंदू क्रिकेटरशी लग्न; करिअरचा त्याग