प्रभासच्या हिरोइनने सोडली दारू, पार्टी लाइफ; सांगितलं थक्क करणारं कारण

Created By: Swati Vemul

23 January 2026

अभिनेत्री निधी अग्रवालने बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही केलंय काम

प्रभासच्या 'द राजा साब' चित्रपटात झळकलेल्या निधीने 6 वर्षांपूर्वी दारू आणि पार्टी लाइफ सोडल्याचा केला खुलासा

माझ्या आयुष्यातील तो भाग पूर्णपणे संपला आहे, असं निधी म्हणाली

मित्रमैत्रिणींना भेटल्यावर मी कॉफी, ग्रीन टी वगैरे पिते, पण दारुला हातही लावत नाही- निधी

मी दारु का सोडली, याचं नेमकं कारण मला सांगता येणार नाही, पण एका टप्प्यानंतर मला दारु प्यायल्यावर चांगलं वाटत नव्हतं- निधी

मला अस्वस्थता जाणवायची, मी पॅनक व्हायची, माझं शरीर हे सर्व स्वीकारत नव्हतं- निधी

तेव्हापासून निधीने मद्यपान पूर्णपणे सोडून दिलं आहे

मर्यादेत राहूनही ऑडियन्सला आकर्षित करता येऊ शकतं..; गिरीजा ओकच्या त्या फोटोंवर कमेंट्स