मराठमोळी.. थोडीशी साधीभोळी; 'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचे खास लूक

1 July 2025

Created By: Swati Vemul

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत साकारली महाराणी येसुबाईंची भूमिका

प्राजक्ता गायकवाडचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग

इन्स्टाग्रामवर तिचे मराठमोळ्या लूकमधील फोटो व्हायरल

महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो याचा सार्थ अभिमान.. असं कॅप्शन देत प्राजक्ताने पोस्ट केले फोटो

चंद्रकोर, नथ अन् फेटा.. प्राजक्ताच्या या लूकवर चाहते फिदा

मराठमोळी.. थोडीशी साधीभोळी, स्वॅग जिचा भारी.. बायको पाहिजे नखरेवाली.. असे नेटकऱ्यांचे कमेंट्स

प्राजक्ताच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम प्राजक्ता गायकवाडचं ठरलं लग्न? चर्चांना उधाण