दिवाळी साजरी करा पण..; प्राजक्ता माळीचा चाहत्यांना मोलाचा सल्ला
20 October 2025
Created By: Swati Vemul
दिवाळीनिमित्त अभिनेत्री प्राजक्ता माळीचा सुंदर लूक
गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये खुललं 'फुलवंती'चं सौंदर्य
प्राजक्ताने दिवाळीच्या शुभेच्छा देत चाहत्यांना दिला मोलाचा सल्ला
दिवाळी हा भारतात सर्वाधिक साजरा केला जाणारा सण - प्राजक्ता माळी
दिवे, प्रेम आणि हास्याने भरभरून जाणारा हा सण- प्राजक्ता माळी
पण चांगले नागरिक बना आणि ध्वनी, वायू प्रदूषणाबाबत काळजी घ्या, प्राजक्ताचा सल्ला
फटाक्यांऐवजी दिव्यांची निवड करा, जबाबदारीने सण साजरा करुया, असं तिने म्हटलंय
सोशल मीडिया सेन्सेशन ठरतेय रजत बेदीची मुलगी; वडिलांनी व्यक्त केली काळजी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा