अभिनेत्री प्राजक्ता माळी ही काहीना काही कारणाने चर्चेत असतेच

12  February 2025

Created By : मयुरी सर्जेराव

काहीच दिवसांपूर्वी प्राजक्ताने प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याला भेट दिली

प्राजक्ता तिच्या अध्यात्माच्या प्रवासाठी नेहमीच चर्चेत असते.

सोशल मीडियावर प्राजक्ता नेहमीच सक्रिय असते,ती सर्व अपडेट  चाहत्यांसोबत शेअर करत असते

नुकताच प्राजक्ताने तिच्या आई-वडिलांचा 40 वा लग्नाचा वाढदिवस कुटुंबाबरोबर साजरा केला

प्राजक्ताने अगदी पारंपारिक पद्धतीने हा वाढदिवस साजरा केला.

तिने आई-वडिलांचं औक्षणही केलं

आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने प्राजक्ताचं कुटुंब पाहायला मिळालं.

10 फेब्रुवारी 1985 साली प्राजक्ताच्या आई-वडिलांचं लग्न झालं होतं.

प्राजक्ताने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत