हास्यजत्रा फेम शिवाली परबची सख्खी बहीण दिसते तिच्यापेक्षाही सुंदर; पाहा फोटो

11  February 2025

Created By : मयुरी सर्जेराव

हास्यजत्रा फेम शिवाली परबची बहीण स्नेहा परब एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीये

स्नेहाचं सौंदर्य हे खरोखरंच घायळ करणार आहे

स्नेहाही शिवालीसारखीच दिसायला खूप सुंदर आहे.

स्नेहा आणि शिवाली या दोघी बहि‍णींचा बाँड खूपच खास आहे

या दोन्ही बिहिणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात

शिवाली प्रमाणे स्नेहाचेही सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स आहेत

स्नेहा देखील सोशल मीडियावर सतत नवीन फोटो शेअर करत असते

स्नेहा एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत असल्याचं तिच्या इंस्टाग्राम पोस्टवरून दिसून येतं

स्नेहाला प्रवास करायला खूप आवडतो. ती वेगवेगळ्या ठिकाणाचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करत असते.