प्राजक्ता माळी म्हणते, 'हा ड्रेस पाहिल्यावर जो पहिला विचार मनात आला..'
30 May 2025
Created By: Swati Vemul
कलरफुल ड्रेसमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीचं सुंदर फोटोशूट
स्कर्ट आणि त्यावर बॅकलेस टॉप.. असा प्राजक्ताचा नवा लूक
या फोटोंसोबतच प्राजक्ताच्या कॅप्शनने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
हा ड्रेस पाहिल्यावर जो पहिला विचार मनात आला.. सप्तरंगी, सतरंगी.. असं तिचं कॅप्शन
गडद रंग आवडत असल्याचंही तिने म्हटलंय
प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
निळ्या ड्रेसवरील फोटोंच्या कॅप्शनमध्ये प्राजक्ताने लिहिलं, कधी नव्हे ते काजळ लावलं म्हणून..
या घराने मला रडताना, संघर्ष करताना पाहिलंय..; प्राजक्ता माळीची खास पोस्ट
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा