सुंदर कथा, उत्कृष्ट अभिनय, भव्य सादरीकरण.. 'फुलवंती'वर कौतुकाचा वर्षाव
11 April 2025
Created By: Swati Vemul
अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या 'फुलवंती' या चित्रपटाला प्रदर्शित होऊन सहा महिने पूर्ण
सहा महिने पूर्ण झाल्यानिमित्त प्राजक्ताने पोस्ट केले सेटवरील काही खास फोटो
'फुलवंती' या आमच्या हृदयाच्या तुकड्याला प्रदर्शित होऊन 6 महिने पूर्ण- प्राजक्ता
तुम्ही अजून पाहिला नसेल तर ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट पाहू शकता
11 ऑक्टोबर 2024 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळाला होता दमदार प्रतिसाद
या चित्रपटातील प्राजक्ताचा लूक, तिचं नृत्यकौशल्य, अभिनय सर्वच कौतुकास्पद होतं
प्राजक्ताच्या फोटोंवर कमेंट करत अनेकांनी 'फुलवंती'च्या दुसऱ्या भागाची केली मागणी
'फुलवंती'च्या माध्यमातून प्राजक्ताने निर्मिती क्षेत्रात ठेवलंय पाऊल
अमृता खानविलकरचं मुंबईतील आलिशान घर पाहिलंत का? इंटेरिअर खूपच खास
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा