रंगाच्या दरबारी मी विज थिरकणारी..; प्राजक्ता माळीच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव

18 May 2025

Created By: Swati Vemul

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या खास फोटोशूटने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

काळ्या रंगाच्या वनपीस ड्रेसवर प्राजक्ता माळीचा मनमोहक अंदाज

प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

रंगाच्या दरबारी मी विज थिरकणारी.. ही ओळ प्राजक्तासाठीच लिहिली गेल्याची एकाची कमेंट

तू काळ्या ड्रेसमध्ये नाही दिसलीस, तू काळाचं सौंदर्य बनून अवतरलीस, अशी दुसऱ्याची प्रतिक्रिया

प्राजक्ताच्या फोटोंवर अवघ्या काही तासांत 80 हजारांपेक्षा जास्त लाइक्स

प्राजक्ताच्या या खास अंदाजावर चाहते फिदा

'या' मराठी अभिनेत्रींनी केली तुर्कीची सफर; भारत-पाक तणावादरम्यान तुर्कस्तान चर्चेत