प्राजक्ता माळीच्या अध्यात्मिक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा; चिमुकल्या भाचीनेही दिली साथ
21 May 2025
Created By: Swati Vemul
अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या अध्यात्मिक प्रवासात आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला
श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत बेंगळुरू आश्रममध्ये 'संयम 2' कोर्स करण्याची तिला संधी मिळाली
3000 हून अधिक अॅडव्हान्स लेव्हल मेडिटेटर्ससोबत प्राजक्ता केला कोर्स पूर्ण
प्राजक्ताची भाची यज्ञासुद्धा आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनचा भाग बनली
यज्ञा हिने आश्रमात उत्कर्ष योग हा पहिला कोर्स पूर्ण केला
आश्रमात गुरुदेवांसोबत काही क्षण घालवल्याचाही आनंद प्राजक्ताने व्यक्त केला
मी महिला मेडिटेटर आहे, तुमची सुपरपॉवर कोणती आहे? असा सवाल प्राजक्ताने नेटकऱ्यांना केला
जान्हवी कपूरचा 'कान'मधील लूक पाहून नेटकऱ्यांना श्रीदेवी यांची आठवण
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा