प्राजक्ता माळीने घेतलं केदारनाथचं दर्शन; अमृता खानविलकरही झाली यात्रेत सहभागी

22 June 2025

Created By: Swati Vemul

अभिनेत्री प्राजक्ता माळीने 12 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचा संकल्प केला

या संकल्पाअंतर्गत तिने नुकतंच उत्तराखंडमधील केदारनाथ ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं

प्राजक्ताच्या 12 ज्योतिर्लिंग यात्रेतील हे 11 व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन होतं

हे दर्शनसुद्धा निर्विघ्नपणे पार पडल्याची माहिती तिने सोशल मीडियाद्वारे दिली

यावेळी प्राजक्ताच्या कुटुंबासोबतच अभिनेत्री अमृता खानविलकरसुद्धा या यात्रेत सहभागी झाली होती

प्राजक्ता आणि अमृताने रुद्रप्रयाग इथल्या केदारनाथ शिवलिंगाचं दर्शन घेतलं

प्राजक्ता माळीने येत्या वर्षात 12 ज्योतिर्लिंगांची यात्रा करण्याचा संकल्प केला

एअरपोर्ट सिक्युरिटी चेकदरम्यान ट्रेमध्ये ठेवू नका या वस्तू; त्यांचीच होते सर्वाधिक चोरी