अरे बाप मरतो काय मी.. प्राजक्ता माळीच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस
6 July 2025
Created By: Swati Vemul
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा मनमोहक लूक पाहून नेटकरी पडले प्रेमात
पिवळ्या रंगाच्या साडीत प्राजक्ताने वेधलं चाहत्यांचं लक्ष
प्राजक्ताच्या या फोटोंवर लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव
अरे बाप मरतो काय मी.. अशी एका युजरची कमेंट
नजरेत ती लाजरी, साडीमध्ये शाही.. अशी दुसऱ्या युजरची कमेंट
प्राजक्ताच्या या फोटोंवर अवघ्या काही तासांत 50 हजारांपेक्षा जास्त लाइक्स
इन्स्टाग्रामवर प्राजक्ता माळीचा मोठा चाहतावर्ग
रील्स बनवून कोट्यवधींची मालकीण बनली 'रिबेल किड'; एका दिवसात कमावते इतके रुपये
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा