कौतुक व्हावं तर या गाण्यातल्या ओळींप्रमाणे..; प्राजक्ता माळीचं आवडतं गाणं ऐकलंत का?
13 May 2025
Created By: Swati Vemul
अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या दिलखेचक अदांनी पुन्हा चाहत्यांची मनं जिंकली आहेत
निळ्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये प्राजक्ताचं मनमोहक फोटोशूट
इन्स्टाग्रामवर हे फोटो पोस्ट करताना प्राजक्ताने सांगितलं तिच्या आवडीचं गाणं
कौतुक व्हावं तर या गाण्यातल्या ओळींप्रमाणे..; असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय
इतकंच नाही तर सर्वांनी हे गाणं ऐकावं अशी माझी इच्छा असल्याचं प्राजक्ताने म्हटलंय
'स्ट्राइकर' या चित्रपटातील 'चम चम' असं या गाण्याचं नाव आहे
गायक सोनू निगमच्या आवाजातील हे गाणं
'तेरी अदा में मासुमियत है, फिर भी है शौखी, रंगिनीयत है, तारों से भर दूँ मै आचल तेरा, रब से भी प्यारा है चेहरा तेरा' या ओळी प्राजक्ताने शेअर केल्या
दहावी बोर्डाच्या परीक्षेत अभिनेत्रींना मिळाले होते इतके टक्के; 'ही' ठरली सर्वांत स्कॉलर
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा