'बिग बॉस 19' गाजवणाऱ्या प्रणित मोरेनं शोमधून कमावले तब्बल इतके रुपये
8 December 2025
Created By: Swati Vemul
मराठमोळा स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे 'बिग बॉस 19'मध्ये तिसऱ्या स्थानी बाद झाला
विनोदबुद्धी आणि संयमी स्वभावाच्या जोरावर तो ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचला होता
प्रणित मोरे याला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचं मानलं जात होतं
प्रणितने ट्रॉफी जिंकली नसली तरी शोमधून त्याने बराच पैसा कमावला आहे
प्रणितला एका आठवड्यासाठी एक ते दोन लाख रुपये मिळाले
त्याची चौदा आठवड्यांची कमाई 14 ते 28 लाख रुपयांदरम्यान आहे
प्रणितची एकूण संपत्ती 4 ते 8 कोटी रुपयांदरम्यान आहे
10 किंवा 12 नव्हे तर इतक्या वर्षांनी लहान मॉडेलसोबत लिव्ह-इनमध्ये राहतोय अर्जुन रामपाल
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा