हिमाचल प्रदेशनंतर प्रिया बापट पोहोचली लंडनला; फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात!

3 July 2024

Created By: Swati Vemul

'जर तरची गोष्ट' या नाटकाची टीम पोहोचली लंडनला

प्रिया बापटने लंडनमधील फोटो केले पोस्ट

लंडनमधील सर्वांचं आकर्षण असलेल्या लाल फोनबूथजवळ प्रियाने दिले पोझ

स्कॉटलँडमधील निसर्गरम्य ठिकाणी पोहोचली प्रिया

'जर तर ची गोष्ट' नाटकात प्रिया बापट-उमेश कामत यांच्या प्रमुख भूमिका

या नाटकाला रसिकांकडून मिळालं भरभरून प्रेम

नाटकाचा शतक महोत्सव साजरा केल्यानंतर ही टीम पोहोचली लंडनला

काळ्या रंगाच्या साडीत रिंकू राजगुरूचा मनमोहक अंदाज