'सैराट' फेम रिंकू राजगुरूचं नवं फोटोशूट

2 July 2024

Created By: Swati Vemul

काळ्या रंगाच्या साडीमध्ये रिंकूचा जबरदस्त अंदाज

काळी साडी, त्यावर ऑक्सडाइज्ड दागिने आणि काळी टिकली असा रिंकूचा लूक

'सारे रंगों से दूर है, सांवले रंग का सुरूर है,' असं कॅप्शन देत रिंकूने पोस्ट केले फोटो

रिंकूच्या फोटोंवर लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव

'सुंदर' अशी प्रार्थना बेहरेची कमेंट

सोशल मीडियावर रिंकूचा मोठा चाहतावर्ग

इन्स्टाग्रामवर तिचे आठ लाखांहून अधिक फॉलोअर्स

संस्कृती बालगुडेचा सुपरहॉट अंदाज; फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव