प्रियांका आणि परिणिती चोप्राची बहीण मीरा चोप्रा अडकली लग्नबंधनात

13 March 2024

Created By: Swati Vemul

वयाच्या 40 व्या वर्षी मीरा चोप्राने बिझनेसमन रक्षित केजरीवालशी केलं लग्न

जयपूरमध्ये 12 मार्च रोजी पार पडला लग्नसोहळा

बहीण प्रियांकाप्रमाणेच मीराने लग्नसोहळ्यासाठी निवडला लाल रंगाचा लेहंगा

मीराने 'सेक्शन 375' आणि 'सफेद' या चित्रपटांमध्ये  साकारल्या भूमिका

मीराने मॉडेलिंगपासून केली करिअरची सुरुवात

मीराने तमिळ, तेलुगू या दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अधिक काम केलंय

मध्यंतरीच्या काळात मीराने कामातून ब्रेक घेतला होता

'स्टार प्रवाह परिवार पुरस्कारा'च्या रेड कार्पेटवर कलाकारांचा अनोखा अंदाज