'स्टार प्रवाह परिवार पुरस्कारा'च्या रेड कार्पेटवर कलाकारांचा अनोखा अंदाज

12 March 2024

Created By: Swati Vemul

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2024 सोहला नुकताच दिमाखात पडला पार

स्टार प्रवाहच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांची या खास सोहळ्याला हजेरी

रेड कार्पेटवरचा कलाकारांचा हटके अंदाज लक्ष वेधणारा

'वेस्टर्न विथ अ इंडियन ट्विस्ट' अशी होती थीम

कलाकारांच्या एकापेक्षा एक पेहरावाने कार्यक्रमाची शोभा वाढवली

पुरस्काराच्या निमित्ताने कलाकारांचा अनोखा अंदाज भाव खाऊन गेला

येत्या रविवारी 17 मार्चला स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2024 प्रेक्षकांना पाहायला मिळेल

स्टार प्रवाहच्या कुटुंबाचा हा कौतुक सोहळा म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणीच

यंदा कोणते कलाकार पुरस्कारांवर विजेतेपदाची मोहोर उमटवणार याची प्रेक्षकांना उत्सुकता

खुमासदार सूत्रसंचालन, धमाकेदार परफॉर्मन्सेस आणि विनोदी आतषबाजीने परिपूर्ण असा हा सोहळा

रविवारी 17 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर पाहता येईल हा सोहळा

ऑस्कर घ्यायला गेली अन् मागून ड्रेसच फाटला; पाणावले डोळे