'देसी गर्ल' प्रियांकाची परदेशात दिवाळी; निक जोनाससोबत केली लक्ष्मीपूजा

22 October 2025

Created By: Swati Vemul

अभिनेत्री प्रियांका चोप्रा जरी परदेशात राहत असली तर तिथे ती सर्व भारतीय सण आवर्जून साजरा करते

प्रियांकाने निक जोनास, मुलगी मालती आणि आई मधू चोप्रा यांच्यासोबत दिवाळी साजरी केली

प्रियांका आणि तिच्या कुटुंबीयांचा 'देसी अंदाज'

फक्त प्रियांका आणि निकच नाही तर निकच्या कुटुंबातील सर्वजण पारंपरिक पोशाखात दिसले

प्रियांका आणि निकची लेक मालतीची खास झलक

रांगोळी कशी काढायची हेसुद्धा प्रियांकाने मुलीला शिकवलं

पती निक आणि मुलगी मालतीसोबत प्रियांकाने केली लक्ष्मीपूजा

कपूर कुटुंबीयांचं जंगी दिवाळी सेलिब्रेशन; करीना-आलियाने वेधलं सर्वांचं लक्ष