पती निक जोनास, मुलगी मालती मेरीसह प्रियांका चोप्रा पोहोचली अयोध्येत
20 March 2024
Created By: Swati Vemul
अयोध्येतील राम मंदिरात प्रियांका-निकने घेतलं रामलल्लाचं दर्शन
यावेळी प्रियांका आणि निक दिसले पारंपरिक वेशभूषेत
प्रियांकाने नेसली साडी तर निक जोनासने परिधान केला कुर्ता
जानेवारी महिन्यात अयोध्येतील राम मंदिरात पार पडला होता प्राणप्रतिष्ठा सोहळा
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान प्रियांका चोप्रा नव्हती भारतात
भारतात आल्यानंतर प्रियांकाने पती आणि लेकीसह घेतलं रामलल्लाचं दर्शन
मराठमोळ्या अभिनेत्रीचा साखरपुडा; प्रवीण तरडेंच्या चित्रपटात केलं होतं काम
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा