सध्या सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींची चर्चा होते

12 February 2024

या सेलिब्रिटींच्या गराड्यात एक मेकअप आर्टिस्ट उठून दिसते

स्टायलिश अंदाज आणि प्रेजेन्स पाहून लाखो लोक तिचे फॅन आहे

ही आहे मेकअप आर्टिस्ट प्रतिक्षा थोरात...

पुण्याची असणारी प्रतिक्षा थोरात हिने काहीच दिवसांआधी रेंज रोव्हर कार घेतली

अवघ्या 25 वर्षांची असणाऱ्या प्रतिक्षाने प्रचंड पैसा अन् नाव कमावलं आहे

मूर्ती लहान पण किर्ती महान..., असं नेटकरी तिच्याकडे बघून म्हणतात

'नवरा माझा नवसाचा'मधील VJ कँडीला ओळखलं का? आज आहे टीव्ही मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री