अल्लू अर्जुन इन्स्टाग्रामवर फक्त 'या' एका व्यक्तीला करतो फॉलो; खूपच खास आहे नातं

8 April 2024

Created By: Swati Vemul

'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनचे जगभरात लाखो चाहते

सोशल मीडियावर अल्लू अर्जुनची तगडी फॅन फॉलोइंग

इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याचे तब्बल 25.3 दशलक्ष फॉलोअर्स

मात्र अल्लू अर्जुन इन्स्टाग्रामवर फक्त एकाच व्यक्तीला करतो फॉलो

अल्लू अर्जुन इन्स्टाग्रामवर फक्त पत्नी स्नेहा रेड्डीला करतो फॉलो

अल्लू अर्जुनने 2011 मध्ये केलं स्नेहा रेड्डीशी लग्न

पहिल्याच भेटीत अल्लू अर्जुन पडला स्नेहाच्या प्रेमात

या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे

लग्नाच्या 2 महिन्यांत अभिनेत्री गरोदर; बेबी शॉवरचे फोटो आले समोर