'पुष्पा 2' फेम अभिनेत्रीचं वयाच्या 23 व्या वर्षीच लग्न?
2 June 2025
Created By: Swati Vemul
'पुष्पा 2'मधील 'किसीक' या आयटम साँगमध्ये झळकलेली अभिनेत्री श्रीलीला चर्चेत
श्रीलीलाचे फोटो पाहून तिने लग्न उरकलं की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडलाय
वयाच्या 23 व्या वर्षीच तिने कोणाशी लग्नगाठ बांधली, असे सवाल नेटकरी विचारू लागले आहेत
परंतु श्रीलीलाने पोस्ट केलेल्या या फोटोंमागचं सत्य वेगळंच आहे
श्रीलीला दाक्षिणात्य अभिनेत्री असून तिच्याकडे अशा पद्धतीने वाढदिवस साजरा केला जायचा
येत्या 14 जून रोजी श्रीलीलाचा वाढदिवस अजून त्यापूर्वी घरी अशा पद्धतीने सेलिब्रेशन पार पडलं
श्रीलीला सध्या कार्तिक आर्यनला डेट करत असल्याचीही चर्चा आहे
'मुरांबा' मालिकेतील रमा खऱ्या आयुष्यात कितवी शिकलीये?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा