तू शर्टलेस दिसता कामा नये..; आर. माधवनची मुलाला सक्त ताकीद
15 July 2025
Created By: Swati Vemul
अभिनेता आर. माधवनचा मुलगा वेदांत हा प्रोफेशनल स्विमर आहे
वेदांतने मलेशिया ओपन स्पर्धेत पाच वेळा सुवर्णपदक पटकावलंय
वागण्या-बोलण्याच्या बाबतीत मुलाला सक्त ताकीद दिल्याचा माधवनचा खुलासा
दुर्दैवाने किंवा सुदैवाने तू माझा मुलगा असल्याने तुला काही विशेषाधिकार आपसूकच मिळत जाणार- आर. माधवन
तू कुठेही शर्टलेस किंवा कुठल्याही बेडवर झोपलेला दिसू नये, अशी माधवनची मुलाला ताकीद
कारण त्या अवस्थेतील एक जरी फोटो व्हायरल झाला तरी ती बातमी बनू शकते- माधवन
तू तुझ्या मित्रांसारखा आलिशान किंवा मनमौजी आयुष्य जगू शकत नाही, अशी मुलाला दिली समज
आदर्श व्यक्तीमत्त्वाचं ओझं त्याला कायम वाहायचं आहे, असं माधवन म्हणाला.
पत्नीला मॅनेज करून एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करा; हे काय बोलून गेली दिग्गज अभिनेत्री?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा