प्री-वेडिंग सेलिब्रेशनमधील राधिका मर्चंटचा मनमोहक लूक

4 July 2024

Created By: Swati Vemul

सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने डिझाइन केला राधिकाला लेहंगा

राधिकाच्या लेहंग्याच्या बॉर्डरवर 'दुर्गा श्लोक'ची एम्ब्रॉयडरी

या लेहंग्यावर राधिकाने परिधान केले आई शैला मर्चंटचे खास दागिने

नुकताच पार पडला राधिकाचा मामेरू समारंभ

मामेरू समारंभ ही लग्नापूर्वीची गुजराती परंपरा

या समारंभात वधूचे मामा तिला मिठाई आणि भेटवस्तू देतात

राधिकाच्या मामेरू समारंभात बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी

काळ्या रंगाच्या साडीत रिंकू राजगुरूचा मनमोहक अंदाज