राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बरने प्रिया बॅनर्जीसोबत लग्न केलं. 

15th Feb 2025

Created By: Dinanath Parab

प्रतीकच हे दुसरं लग्न आहे. प्रतीकने त्याच्या दुसऱ्या लग्नासाठी कुटुंबाला इनवाइट  केलं नव्हतं. 

15th Feb 2025

Created By: Dinanath Parab

प्रतीकचा सावत्र भाऊ आर्य बब्बरने  यावरुन त्याच्यावर निशाणा साधला.

15th Feb 2025

Created By: Dinanath Parab

प्रतीक बब्बरने काही वर्षांपूर्वी पहिल्या  पत्नीला घटस्फोट दिला.

15th Feb 2025

Created By: Dinanath Parab

प्रतीक बब्बरच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो समोर येताच भाऊ आर्य बब्बरने एक रोस्ट व्हिडिओ शेअर केला. तो आता व्हायरल झालाय.

15th Feb 2025

Created By: Dinanath Parab

प्रतीक बब्बरवर दुसऱ्या लग्नासाठी आर्य बब्बरने निशाणा साधला. कुटुंबियांच्या दुसऱ्या विवाहांवरही त्याने टोमणा मारला.

15th Feb 2025

Created By: Dinanath Parab

आर्य बब्बर म्हणाला की, माझ्या वडिलांची दोन लग्न झाली. आता माझा भाऊ दुसरं लग्न करतोय. माझा जो कुत्रा आहे, हॅप्पी, त्याच्या सुद्धा 2-2 गर्लफ्रेंड्स आहेत.  

15th Feb 2025

Created By: Dinanath Parab