राखी सावंतचा पूर्व पती आदिल खान दुर्रानीचा दुसऱ्यांदा निकाह

8 March 2024

Created By: Swati Vemul

'बिग बॉस 12'मधील स्पर्धक सोमी खानशी केला निकाह

गुरुवारी आदिलने पोस्ट केले निकाहचे खास फोटो

मोजके कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत पार पडला निकाह

3 मार्च रोजी आदिल आणि सोमीने केला निकाह

गेल्या वर्षी राखी सावंतने आदिलसोबत निकाह केल्याचा केला होता खुलासा

लग्नाच्या काही आठवड्यांतच राखीने आदिलविरोधात दाखल केला एफआयआर

राखीचा आदिलवर कौटुंबिक हिंसाचार, पैशांची चुकीची हाताळणी आणि त्रास दिल्याचा आरोप

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये आदिलला झाली होती अटक

जामिनावर सुटका झाल्यानंतर आदिलने केला दुसरा निकाह

गेल्या 12 वर्षांत इतका बदलला आराध्या बच्चनचा लूक