2 घटस्फोटांनंतर वयाच्या 47 व्या वर्षी राखी सावंत करणार स्वयंवर; राजकारण्याला बनवणार पती

18 December 2025

Created By: Swati Vemul

ड्रामा क्वीन राखी सावंत तिच्या बेधडक अंदाजासाठी ओळखली जाते

मनीषा रानीच्या पॉडकास्टमध्ये राखीने तिच्या लग्नाबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत

मनीषाने राखीला विचारलं, जर तुला पुन्हा स्वयंवर करायचं असेल तर तू कोणत्या सेलिब्रिटींना बोलावशील

त्यावर राखी उत्तर देते, "मी सर्वांत आधी बाबा रामदेव आणि नंतर राहुल गांधींना स्वयंवराचं निमंत्रण देईन"

तेव्हा मनीषा राखीला विचारते की, तू कलाविश्वातून कोणाला बोलावशील?

राखी तिच्याच अंदाजात उत्तर देत म्हणते, "सेलिब्रिटींना कोण बोलावणार? ते कंगाल असतात."

राखीने आजवर दोनदा लग्न केलं असून दोन वेळा तिचा घटस्फोट झाला आहे

'मोस्टली सेन' प्राजक्ता कोळी YouTube व्हिडीओतून किती कमावते?