RRR फेम रामचरण पुन्हा होणार बाबा; पत्नीने दिली 'गुड न्यूज'
23 October 2025
Created By: Swati Vemul
साऊथ सुपरस्टार रामचरणच्या घरात पुन्हा हलणार पाळणा
रामचरणची पत्नी उपासना कोनिडेलाने पुन्हा दिली 'गुड न्यूज'
उपासनाच्या डोहाळे जेवणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल
यंदाची दिवाळी दुप्पट प्रेम, आशीर्वाद घेऊन आल्याचं उपासनाने म्हटलंय
उपासनाने 2023 मध्ये मुलीला जन्म दिला होता, तिचं नाव क्लिन कारा असं आहे
रामचरण आणि उपासना यांनी 2012 मध्ये लग्न केलं
लग्नाच्या 11 वर्षांनंतर उपासनाने मुलीला जन्म दिला होता
कपूर कुटुंबीयांचं जंगी दिवाळी सेलिब्रेशन; करीना-आलियाने वेधलं सर्वांचं लक्ष
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा