'रामायण'साठी रणबीरला तब्बल इतके कोटी रुपये; जाणून घ्या इतरांचंही मानधन

9 July 2025

Created By: Swati Vemul

नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा चित्रपट मानला जातोय

1600 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट 'रामायण' कथेवर आधारित

दोन भागांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या प्रत्येक भागासाठी रणबीर कपूरने 75 कोटी रुपये स्वीकारले आहेत

या चित्रपटात रणबीर कपूर हा प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत आहे

रावणाची भूमिका साकारणाऱ्या कन्नड सुपरस्टार यशने एका भागासाठी 50 कोटी रुपये घेतले आहेत

सीतेच्या भूमिकेतील दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीला एका भागासाठी 6 कोटी रुपये मिळाले आहेत

हनुमानाच्या भूमिकेसाठी सनी देओलला एका भागासाठी 20 कोटी रुपये मिळाले आहेत

टीव्ही स्टार रवी दुबे यामध्ये लक्ष्मणाच्या भूमिकेत असून त्याला 2 ते 4 कोटी रुपये मिळाले आहेत

सर्वाधिक मानधन घेणारी बालकलाकार बनली रणवीरची हिरोइन