रणबीर कपूरच्या नव्या लूक आणि हेअरस्टाइलचे फोटो व्हायरल

9 May 2024

Created By: Swati Vemul

सेलिब्रिटी हेअरड्रेसर आलिम हकीमने केला रणबीरचा हेअरकट

आलिम हकीम हेअरकटसाठी घेतात लाखो रुपये फी

पैशांवरून नेटकरी म्हणाले, 'हे तर 50 रुपयांमध्ये झालं असतं'

रणबीरची ही नवीन हेअरस्टाइल कोणत्या चित्रपटासाठी? चाहत्यांमध्ये उत्सुकता

रणबीरचा हा लूक ‘ॲनिमल पार्क’ की 'रामायण'साठी?

आलिम हकीम अनेक सेलिब्रिटींचा करतात हेअरकट

विराट कोहलीचाही हेअरकट आलिम हकीमने केला होता

महेंद्रसिंह धोनीच्याही हेअरस्टाइलने वेधलं होतं लक्ष

मालिकेत टॉम-बॉयसारखी दिसणाऱ्या 'शिवा'चा ग्लॅमरस लूक पाहिलात का?