गुलाबी साडीमध्ये श्वेता शिंदेचं रील्स, अदा पाहून चाहते फिदा

07 May 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री श्वेता शिंदेचा गुलाबी साडीमध्ये खास लुक

गुलाबी साडी गाण्यावर केला खास रील्स व्हिडीओ

चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने पोस्ट केला व्हिडीओ

या गुलाबी साडीमध्ये श्वेता शिंदे खूपच सुंदर दिसतेय

अभिनेत्रीचा हा लुक चाहत्यांना करतोय आकर्षित

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे आहेत लाखो चाहते

आप सिंगल हो क्या?... श्वेता तिवारीच्या ढासू फोटोवर कमेंटचा पाऊस