नॅशनल क्रशला विसरा, महाराष्ट्राची क्रश पहा.. रिंकू राजगुरूचा घायाळ करणारा अंदाज

21 April 2024

Created By: Swati Vemul

मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात रिंकू राजगुरूचा ग्लॅमरस लूक

रिंकूच्या लूकवर नेटकरी फिदा

रिंकूच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव

रिंकूने परिधान केला होता डीप नेक गाऊन

पहिल्यांदाच रिंकू दिसली इतक्या ग्लॅमरस अंदाजात

रिंकूचा ग्लॅमरस लूक पाहून नेटकरी म्हणाले 'महाराष्ट्राची क्रश'

रिंकू राजगुरूचा घायाळ करणारा अंदाज

'सातव्या मुलीची सातवी मुलगी'मध्ये जबरदस्त ट्विस्ट