आरा बाप.. मरतो का काय मी..; रिंकू राजगुरूच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव

Created By: Swati Vemul

27 December 2025

अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या तिच्या 'आशा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे

नुकतेच रिंकूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साडीतील काही सुंदर फोटो पोस्ट केले

साडीतील रिंकूचा हा खास अंदाज तिच्या चाहत्यांना फारच भावला आहे

अनेकांनी रिंकूच्या या फोटोंवर कमेंट्स करत तिच्या साधेपणाचं कौतुक केलं आहे

आरा बाप.. मरतो का काय मी.., अशी कमेंट एका युजरने केली

'जेन-झी असूनही रिंकूमध्ये एक क्लासिक अंदाज पहायला मिळतो', असं दुसऱ्याने म्हटलंय

रिंकूच्या 'आशा' या चित्रपटाने प्रदर्शनाआधीपासूनच वाहवा मिळवली आहे

'दे दे प्यार दे 2'चा आता ओटीटीवर धुमाकूळ; कधी अन् कुठे पाहू शकता?