कृष्णराज महाडिक यांच्यासोबतच्या फोटोनंतर रिंकूने चाहत्यांना दिल्या व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा

14 February 2025

Created By: Swati Vemul

अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर तिच्या एका फोटोमुळे तुफान चर्चेत

खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांच्यासोबतच्या फोटोमुळे चर्चांना उधाण

कृष्णराज महाडिक आणि रिंकू यांच्यात काहीतरी शिजत असल्याच्या होत्या चर्चा

कृष्णराज महाडिक यांनी प्रतिक्रिया देत रिंकूसोबतच्या चर्चांना फेटाळलं

त्यानंतर आता व्हॅलेंटाइन डेनिमित्त रिंकूने पोस्ट केले साडीतील खास फोटो

कॉटनची साडी आणि हातात लाल गुलाब घेऊन रिंकूचं हे खास फोटोशूट

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा.. असं रिंकूने लिहिलंय

'माझी बोलतीच बंद..' एक्स गर्लफ्रेंड मलायकाच्या डान्सवर अर्जुन कपूरची कमेंट