मी प्रत्येक गोष्ट पाहते पण..; रिंकू राजगुरूची पोस्ट व्हायरल
22 March 2024
Created By: Swati Vemul
'सैराट' फेम रिंकू राजगुरूने पोस्ट केले फोटो
ब्लॅक टॉप अन् ब्राऊन स्कर्टमध्ये रिंकूचा स्टायलिश अंदाज
फोटोंवरील रिंकूच्या कॅप्शनने वेधलं लक्ष
'मी प्रतिक्रिया देत नाही पण सर्वकाही पाहते', असं तिने लिहिलंय
रिंकूच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
'सैराट'नंतर रिंकूचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन
इन्स्टाग्रामवर रिंकूचे 8 लाखांहून अधिक फॉलोअर्स
रामलल्लाच्या दर्शनानंतर प्रियांकाची लेक म्हणाली 'अयोध्या'; पहा क्यूट व्हिडीओ
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा