में खुद अपनी तलाश में हूँ..; असं का म्हणाली रिंकू राजगुरू?

10 August 2025

Created By: Swati Vemul

'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूचं नवीन फोटोशूट चर्चेत

काळ्या रंगाच्या या पारंपरिक पोशाखात खुललं रिंकूचं सौंदर्य

लोहगडमधील छावणी रिसॉर्टमध्ये रिंकूचं हे खास फोटोशूट

या फोटोंच्या कॅप्शनने रिंकूने लिहिलेल्या मजकुराने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष त होतं, अशा शब्दांत प्राजक्ताने भावना व्यक्त केल्या

'अगर, मगर काश में हूँ.. में खुद अपनी तलाश में हूँ,' असं रिंकूचं कॅप्शन

रिंकूच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

ऋतुजा बागवे, किशोरी शहाणे यांनीही रिंकूच्या फोटोंवर दिल्या प्रतिक्रिया

rinku rajguru trends in black attire her caption catches everyones attention

प्राजक्ता गायकवाडचा होणारा पती आहे तरी कोण?