रिंकू राजगुरूची मान्सून ट्रिप; 'हा' नयनरम्य धबधबा आहे तरी कुठे?
24 June 2025
Created By: Swati Vemul
अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या पावसाळ्यातील ट्रिपचा घेतेय आनंद
अत्यंत नयनरम्य धबधब्याचे फोटो तिने सोशल मीडियावर केले पोस्ट
रिंकूचे फोटो पाहून अनेकांनी 'लोकेशन'बद्दल विचारला प्रश्न
तर हा झारखंडमधील लोध धबधबा आहे
अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी रिंकूने घालवला निवांत वेळ
तुम्ही ज्या प्रत्येक नवीन ठिकाणाला भेट देता, ते ठिकाण तुमच्या कथेत एक नवीन थर जोडतं, असं रिंकूचं कॅप्शन
रिंकूच्या या फोटोंची चाहत्यांना भुरळ
होणार सून ती ह्या घरची? सुबोध भावेच्या त्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा