वयाच्या 24 व्या वर्षी रिंकू राजगुरूने पटकावला मोठा पुरस्कार

7 August 2025

Created By: Swati Vemul

61 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री रिंकू राजगुरूने मारली बाजी

'आशा' या चित्रपटातील भूमिकेसाठी रिंकूला मिळाला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

रिंकूला मिळाला कै. स्मिता पाटील पुरस्कार

दिग्दर्शक दीपक पाटील यांनी 'आशा' या चित्रपटात मांडली आशा सेविकांची कथा

या चित्रपटाने 61 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात चार पुरस्कार आपल्या नावे केले

या चित्रपटात रिंकू राजगुरूने साकारली होती मालतीची भूमिका

मालतीच्या भूमिकेत रिंकूने केली उत्कृष्ट कामगिरी

काजोल-ऐश्वर्यासारखी दिसते आशा भोसलेंची नात; नेटकरी प्रेमात