छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टी; पोस्टरची चर्चा

19 February 2025

Created By: Swati Vemul

'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा 'द प्राइड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज' चित्रपटाचा नवीन पोस्टर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त चित्रपटाचं नवीन पोस्टर प्रदर्शित

आई भवानीसमोर छत्रपती शिवाजी महाराज उभे.. असा हा पोस्टर

हा चित्रपट 21 जानेवारी 2027 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल

ऋषभ शेट्टीच्या या चित्रपटाची आणि त्याने साकारलेल्या भूमिकेची प्रेक्षकांची उत्सुकता

या भूमिकेसाठी ऋषभ शेट्टीने घेतली विशेष मेहनत

'द प्राइड ऑफ भारत'च्या पोस्टरवर लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव

लग्न आहे का डान्स बार, हीच का ती कोकणची संस्कृती? 'कोकण हार्टेड गर्ल' का होतेय ट्रोल?