रुबिना दिलैकची लहाण बहीण ज्योतिका आहे तिच्यापेक्षाही सुंदर अन् फॅशनेबल

21 February 2025

Created By : मयुरी सर्जेराव

रुबिना दिलैकची बहीण ज्योतिका ही एक प्रसिद्ध ब्लॉगर आहे.

फॅशनच्या बाबतीतही ज्योतिका रुबिनापेक्षाही कमी नाही.

ज्योतिका  प्रसिद्ध यूट्यूबर आणि सोशल मीडिया कंटेट क्रिएटर आहे

ज्योतिकाच्या चॅनेलचे नाव ज्योतिका दिलैक असे आहे

नवनवीन ठिकाणी प्रवास करण्यापासून ते तेथील घडामोडींचे व्हिडिओ ती तिच्या चॅनलवर टाकते

ज्योतिकाचे बरेचसे व्हिडिओ हे ट्रॅव्हल रिलेटेड असतात.

ज्योतिका तिचा नवरा आरजे रजत शर्मासोबतचे व्हिडिओ देखील शेअर करत असते.

ज्योतिका दिसायला अतिशय सुंदर आहे. तिचे इन्स्ट्राग्रामवर ही असंख्य फॉलोवर्स आहेत

आगामी काळात ज्योतिका देखील अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवू शकते असा अंदाज आहे