गळ्यात मोदींच्या फोटोचा नेकलेस; 'कान'मध्ये चर्चेत आलेली रुची गुर्जर आहे तरी कोण?
22 May 2025
Created By: Swati Vemul
'कान फिल्म फेस्टिव्हल'च्या रेड कार्पेटवर रुची गुर्जरच्या अनोख्या लूकची जोरदार चर्चा
राजस्थानी पोशाख परिधान केलेल्या रुचीने गळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोचा नेकलेस घातला
मोदींच्या फोटोच्या नेकलेसमुळे रुची रातोरात सोशल मीडियावर प्रकाशझोतात आली
राजस्थानमध्ये जन्मलेली रुची अभिनयात करिअर करण्यासाठी मुंबईत आली
रुची आर्मी कुटुंबातून असून तिचे वडील सैन्यदलात कार्यरत आहेत
गुर्जर कुटुंबातील रुचीला समाजाच्या आणि नातेवाईकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं
रुचीने मिस हरियाणा 2023 चा किताब जिंकला होता, इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत
जान्हवी कपूरचा 'कान'मधील लूक पाहून नेटकऱ्यांना श्रीदेवी यांची आठवण
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा