'सारेगमप लिटिल चॅम्प्स' फेम कार्तिकी गायकवाडने दिली गुड न्यूज

30 March 2024

Created By: Swati Vemul

लग्नाच्या चार वर्षांनंतर कार्तिकी गरोदर

कार्तिकी गायकवाडच्या घरी येणार 'लिटिल चॅम्प'

नुकतंच पार पडलं कार्तिकीचं डोहाळ जेवण

डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमाला कार्तिकीने नेसली हिरव्या रंगाची साडी

2020 मध्ये कार्तिकीने रोनित पिसेशी केलं लग्न

कार्तिकीच्या चेहऱ्यावर गरोदरपणातील तेज सहज दिसून येतोय

डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमातील काही खास क्षण

मे महिन्यात कार्तिकी बाळाला देणार जन्म

कार्तिकीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव

मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटींनी कार्तिकीला दिल्या शुभेच्छा

कार्तिकीचा पती रोनित हा व्यावसायिक असून पुण्याचा राहणारा आहे

'कभी खुशी कभी गम'मधील 'पू'चं आयफेल टॉवरसमोर लिपलॉक