अभिनेत्री तितीक्षा तावडेचा साखरपुडा पडला पार

26 February 2024

Created By: Swati Vemul

'दृश्यम 2' फेम अभिनेता सिद्धार्थ बोडकेशी केला साखरपुडा

'माझ्या सर्वोत्कृष्ट मित्रासोबत आयुष्याचा कायमचा प्रवास', असं कॅप्शन देत फोटो केले पोस्ट

तितीक्षा आणि सिद्धार्थ गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना करतायत डेट

तितीक्षा आणि सिद्धार्थ लवकरच अडकणार लग्नबंधनात

तितीक्षाने विविध मालिका, चित्रपटांमध्ये साकारल्या भूमिका

सिद्धार्थनेही 'तू अशी जवळी राहा' मालिकेत केलंय काम

क्रिकेटर मिताली राजच्या आयुष्यावर आधारित ‘शाब्बाश मिठू’ चित्रपटातही तितीक्षाची भूमिका

इन्स्टाग्रामवरील एक मेसेज अन् आयुष्यभराची साथ.. अखेर 'दगडू'ची झाली 'पराजू'